Publish Date: Tue, 31 Dec 2019 (13:57 IST)
Updated Date: Tue, 31 Dec 2019 (14:01 IST)
शिक्षिका: चल बंड्या , ह्या नकाशामध्ये "अमेरिका" कुठे आहे दाखव....
बंड्या उभा राहतो आणि नकाशात बोट दाखवून म्हणतो, "हे बघा अमेरिका.."
शिक्षिका: शाबास बंड्या , मुलांनो आता सांगा, अमेरिकेचा शोध कोणी लावला???
.
.
.
.
सर्व जन एकदम ओरडतात, "बंड्या ने....