Dharma Sangrah

माझी नोकरी म्हणजे .......

Webdunia
माझी  नोकरी  म्हणजे पैसे मिळवणे याहूनही खूप काही आहे ,
 
ती माझा मोकळा श्वास आहे ,
समदुःखी मैत्रिणींचा सहवास आहे ,
 
जीवनविषयक  अभ्यास आहे ,
तो माझा  आत्मविश्वास आहे ,
 
मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,
अनुभवाचे आकाश आहे ,
 
चार  भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,
तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,
 
घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे ,
कतृत्व सिद्ध करायचा ध्यास आहे , 
 
म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे तरी मला नोकरीची आस आहे 
सर्व पहा

नक्की वाचा

स्टार प्लस आणि ‘तारा’ने मिळून "परदेसिया" या सुप्रसिद्ध गाण्याला दिला नवा ट्विस्ट!

अनुपमाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!

"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये या वर्षातील सर्वात मोठा सामना; अर्जुन रामपाल रणवीर सिंग विरुद्ध उभा

अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित

Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा

सर्व पहा

नवीन

धुरंधर २: द रिव्हेंजच्या कलाकारांचे मानधन समोर आले, रणवीर सिंगने सर्वाधिक रक्कम घेतली

विकेंड ट्रिपसाठी Hidden Gems महाराष्ट्रात

नोरा फतेहीच्या 'सरके चुनर तेरी सरके' या नव्या गाण्यामुळे सोशल मीडियापासून ते कायदेशीर कारवाईपर्यंत वाद निर्माण झाला

MANN-PISHACH केवळ ३३ हजार रुपये आणि दोन कलाकारांच्या मदतीने ८० मिनिटांचा चित्रपट कसा बनला?

मराठी चित्रपट “अभया”चा पहिला पोस्टर प्रदर्शित !ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडची दमदार प्रस्तुति !

पुढील लेख