Marathi Biodata Maker

पुणेकरांची बदली

Webdunia
पुणेकर मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली.
 
थोडी ओळख झाल्यावर शेजारणीने मराठी बाईला विचारले: दोपहर को क्या करती हो ?
 
मराठी बाईने उत्तर दिले: थोडा गिरती हूँ!
 
शेजारीण: क्या???
 
मराठी बाई: हा, हमारे पुणे मे सब लोग दोपहर को थोडा थोडा गिरते है.
पुढे शेजारीण विचारते: , - गिरनेसे आप लोगोंको लगता नहीं??
मराठी बाई- लगता हैं ना, गिरने के बाद ताड़तोब डोळा लगता हैं.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

३० वर्षीय अभिनेत्रीचे निधन; घरीच अचानक जमिनीवर कोसळली; तिला वाचवता आले नाही

World Book Day : बॉलिवूड कलाकारांच्या पुस्तकांमध्ये दडलेल्या खऱ्या कथा आणि ग्लॅमरमागील सत्य

उदयपूरच्या पिछोला तलावाच्या काठावर वसलेला सिटी पॅलेस पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय

"मराठी येत नसेल तर परवाना रद्द होईल," अभिनेता रितेश देशमुखने प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला

मे महिन्यात गोवा ट्रिप फायदेशीर का नाही?

पुढील लेख
Show comments