Dharma Sangrah

भेटायला कुठून येणार

Webdunia
धान्य झाले हाईब्रेड, ताकद कुठुन येणार,
फुल झाली प्लास्टिकची, सुगंध कुठून येणार,
चेहरा झाला मेक अपचा, रुप कुठून येणार,
शिक्षक झाले टुयशनचे, विद्या कुठुन येणार,
भोजन झाले हाँटेलचे, तंदुरुस्ती कुठून येणार,
प्रोग्राम झाले केबलचे, संस्कार कुठून येणार,
माणसे झाली पैशाची, दया कुठुन येणार,
धंदे झाले हायफाय, बरकत कुठुन येणार,
भक्ति करणारे झाले स्वार्थी, भगवंत कुठून येणार,
मित्र झाले वॉट्सअपचे, भेटायला कुठून येणार
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

पुढील लेख
Show comments