Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हॉट्सअप कॉर्नर : बायकांचे प्रकार

Webdunia
1. आळशी बायको: स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा.
 
2. धमकवणारी बायको: कान खोळून ऐकून घ्या, या घरात मी राहेन किंवा तुमची आई राहील.
 
3. इतिहासाची आवड असलेली बायको: सर्व जाणून आहे मी, तुमचं खानदान कसं आहे ते.
 
4. भविष्य-वाचक बायको: पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही. 
 
5. गोंधळलेली बायको: तू माणूस आहे की पायजमा? 
 
6. स्वार्थी बायको: ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही. 
 
7. शंकाळू बायको: फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?
 
8. अर्थशास्त्रज्ञ बायको: कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?
 
9. धार्मिक बायको: देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली. 
 
10. निराश बायको: माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का? 
 
यातून तुमची कोणती आहे? पाहून घ्या!
सर्व पहा

नक्की वाचा

जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार

प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे

तब्बूने 'भूत बंगला ' संदर्भात एक मोठे अपडेट दिले

आयुष्मान खुराना बनले FICCI फ्रेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर

अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला

सर्व पहा

नवीन

पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले

जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार

प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे

अंबरनाथ शिवमंदिर

तब्बूने 'भूत बंगला ' संदर्भात एक मोठे अपडेट दिले

पुढील लेख
Show comments