Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्यला पितृदोष आहे का?

वेबदुनिया
आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते. परंतु धावत्या जीवनात अचूक जन्मतिथी व जन्मवेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होऊ शकत नाही. कुंडलीअभावी पितृदोष आहे किंवा नाही, याचे निदान होणे कठीण असते. मात्र यावरही जोतिषशास्त्रात तोडगा सांगितला आहे. आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांचे सुक्ष्म अवलोकन करण्याची दृष्टी आपल्याकडे असले म्हणजे झाले. त्याआधारे आपल्याला पितृदोष आहे क‍िंवा नाही, हे आपणच स्वत: ओळखू शकतो.

1. कुटुंबात वडील व मुलगा यांच्या नेहमी खटके उडणे. त्यांच्या प्रचंड मतभेद असतील. विचार बिल्कुल जमत नसतील.

2. मुलगा किंवा मुलगी यांच्या विवाह जुळणीत नेहमी‍ बाधा उत्पन्न होत असतील. किंवा जुळलेला लग्न मोडले असेल. कुंडली जुळत असेल परंतु काही कारणात्सव विवाह जुळत नसेल.

3. विवाह होऊन अनेक वर्ष झाले आहेत परंतु घरात पाळणा न हलने. वारंवार गर्भपात होणे. अपंग मुले जन्माला येणे.

4. कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे.

5. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणे. व्यापार व व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती कुंटणे.

6. कुटूंबातील सदस्यांमध्ये आपापसात भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे.

7. खराब-खराब स्वप्न फिरणे.

वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात. श्राध्दपक्षात ब्राह्मण, पंडीत यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशां‍ती लाभते.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

Show comments