Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छायाकल्प चंद्रग्रहण किंवा मांद्य चंद्रग्रहण!

वेबदुनिया
WD
कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवतीच्या विरळ छायेमध्ये आल्याने बुधवार, 28 नोव्हेंबर रोजी छालाकल्प चंद्रग्रहण होणार असून, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

या दिवशी चंद्र पूर्व क्षितीजाखाली असताना 5.45 वाजात पृथ्वीच्या विरळ छायेत येण्यास प्रारंभ होईल. मुंबईत सायंकाळी 5.51 ‍वाजता ग्रहणात चंद्र उगवेल. रात्री 10.21ला तो पृथ्वीच्या विरळछायेतून बाहेर पडेल. या चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण असेही म्हणतात. नेहमीच्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत आल्याने का ळ सर तपकिरी दिसतो. परंतु, छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र फक्त ग्लान-कमी तेजस्वी दिसतो. छायाकल्प चंद्रग्रहणात ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळावयाचे नसतात, असे सोमण म्हणाले. या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमाही साजरी करता येईल.
सर्व पहा

नवीन

शनि त्रयोदशी 2024 पूजा विधी, साहित्य आणि मंत्र

आरती शुक्रवारची

Coconut Remedies: व्यवसायात नुकसान झाले असेल तर नारळाच्या उपायाने पैसे परत मिळवा

शनि त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाला या गोष्टी अर्पण करा, साडेसाती आणि ढैयाच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळेल

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

Show comments