Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जानेवारी 2012 मध्ये तुमचे प्रेमसंबंध कसे राहतील?

वेबदुनिया
WD
मेष- मेष राशीच्या जातकांना या महिन्यात प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील. रोमांस किंवा मनोरंजनाच्या योजनेसाठी आपण पुढाकार घेऊ शकता. पत्‍नीला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.

वृषभ- या महिन्यात तुमच्या प्रेमळ जीवनात उतार-चढाव राहतील. संबंधामध्‍ये खूप उत्तेजित होऊ नका. जोडीदाराच्‍या भावनांचा विचार करा. महिन्‍याच्‍या अखेरपर्यंत वैवाहिक जीवन सुखमय होईल.

मिथुन- प्रेमीयुगलांसाठी हा महिना फारच उत्तम असेल. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील. मनोविनोदनात वेळ खर्च होईल. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल.

कर्क- कर्क राशीची व्यक्ति या महिन्यात प्रेमावर विजय मिळविणार आहे. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

सिंह- नव्या वर्षांतील पहिला महिन्यात रोमांससाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहतील. जोडीदाराकडून गिफ्ट मिळेल.

कन्‍या- मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल.

तूळ- आपल्या जोडीदाराबरोबर आपण उत्तम वेळ व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष आकर्षित करतील. प्रेमसंबंध टिकवण्‍यासाठी हा पूर्ण महिना अनुकूल आहे.

वृश्चिक- प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. विवाहासाठी प्रस्ताव येतील. दाम्पत्य जीवन सुखमय होईल.

धनू- प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

मकर- प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील. या महिन्यात तुम्हाल नवीन प्रेमासबंधी प्रस्ताव येतील परंतु निर्णय विचारपूर्वक घ्या. पती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ- प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. नवीन नात्याची सुरुवात होईल. प्रेमासाठी हा काळ ठीक आहे. जोडीदाराकडून शुभ वार्ता समजेल.

मीन- पती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. पती-पत्नीतील मतभेद विकोपास न जाऊ देण्याची काळजी घ्यावी लागेल व व्यसनापासून दूर रहावे लागेल. प्रेमी युगलांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

सर्व पहा

नवीन

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

आरती शुक्रवारची

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार