Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शुक्राचे स्वराशीत परिभ्रमण, शुभ-अशुभ प्रभाव

वेबदुनिया
WD
शुक्र स्वतः:च्या राशीत, तुमच्यावर त्याचा परिणाम काय होणार

शुक्र ग्रहाने 17नोव्हेंबरपासून तुला राशीत परिभ्रमण करणे सुरू केले आहे. तुला राशीत भ्रमण करताना शुक्र विभिन्न राशीच्या जातकाला शुभ-अशुभ परिणाम देईल! तर आपण बघूया कोणत्या राशीवर त्याचा काय प्रभाव पडेल.

मे ष- धर्मपत्नीला आजारपण येऊ शकते व नीच वृत्तीच्या लोकांसोबत संबंध कायम होऊ शकतात. स्त्री द्वारा धन हानी व पारिवारिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृष भ- मानहानी होऊ शकते. खर्चात वाढ व राज्यामुळे नोकरीत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिथु न- वैवाहिक दांपत्याला अपत्याचे सुख संभव. शत्रूंपासून सुटकारा मिळेल, मोठे अधिकार्‍यांकडून सन्मान व समाजात मान मिळेल.

कर् क- प्रभाव व प्रभुत्वात वाढ होईल. धनप्राप्तीचे योग आहे. चांगल्या व्यक्तींशी मित्रता होईल. अविवाहितांच्या विवाहाचे योग जुळून येतील व कार्यस्थळात धन प्राप्तीचे योग.

सिं ह- पद प्राप्ती व प्रभुत्वात वाढ होईल व जातकाला धन प्राप्तीचे उत्तम योग आहेत.

कन्य ा- धन प्राप्तीचे योग, परिवारात वाढ, मुलाचा जन्म व अविवाहितांचा विवाहाचा योग व शुभ कार्य होतील.

तू ळ - वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. विद्येत पूर्णता व मुलाचा जन्म, नवीन पदावर पदस्थ होण्याचे योग.

वृश्चि क- सामान्य फल मिळतील, जीवनाच्या यशासाठी उत्तम कार्य घडतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

धन ू- पूर्ण भौतिक सुख मिळेल. विपरीत लिंगाशी संबंध होण्याची शक्यता आहे. मानसिक सुख व आर्थिक संपन्नता मिळेल.

मक र- कष्टप्रद जीवन तणाव निर्माण करतो, पण मित्रांच्या सहयोगाने आपले कार्य पूर्ण होतील.

कुं भ- शारीरिक सुख मिळेल आणि भौतिक सुखाची पूर्णता राहील. गृहस्थ सुख उत्तम.

मी न- शारीरिक सुख व धनप्राप्तीचे योग आहे. याचबरोबर जातकाला जमीन-जायदादची प्राप्ती होईल.

सुझाव व उपाय :- ॐ शुं शुक्राय नम:चा जप करावा.

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

Show comments