Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक भविष्यफल 14 ते 20 ऑक्टोबर

वेबदुनिया
WD
मेष : आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास क्रोध येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक करणे शेवटी आर्थिक मिळकत आणि नफा आणते. काही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.


वृषभ : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा. मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील. अपत्यांवर धन व्यय होईल. कौटुंबिक प्रश्नांचे उत्तर मिळतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. वेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.

मिथुन : मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील. आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना कामात आशानुरूप स्थिती मिळेल.

कर्क : आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल. येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल. एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे. आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्यानी आपले कार्य किंचित सोपे होईल.

सिंह : मान-सन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचा सहयोग प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. विशेषरीत्या बाहेर जाण्यासाठी बनवलेली योजना आपल्या नात्यांमध्ये नवीन उत्साहाचे भर टाकेल. काही घरगुती विषयांची काळजी घ्या. कार्ययोजना पूर्ण करताना ते आपणास नीवन जोम देईल.

कन्या : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्रता राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा. अधिक आर्थिक खर्च होईल. आपणास घरात राहून वस्तूंना व्यवस्थीत करण्याची इच्छा असेल पण काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न पाडू शकतात.

तूळ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा. संभाषणात सावधगिरी बाळगा.

वृश्चिक : योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी आपणास त्या कामला मुहूर्तमेढ देण्यात येऊ शकतात ज्या बर्‍याच दिवसांपासून आपल्या डोक्यात आहे. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. नोकरीपेशा व्यक्ती काळजीपूर्वक कार्ये करा.

धनू : अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल. एखाद्या मित्राशी संबंध अनुकूल वाटेल. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवावे अशी अपेक्षा आहे.

मकर : सजावटीचे एखादे कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस आदर्श आहे. घरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल पण नुकसान मोठे होईल. जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे शक्य आहे. आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : थोडी हुशारी आपल्यासाठी लाभदायक राहील. संभाषणात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होईल. जोखिम असलेले कार्य टाळा. चांगल्या वेळेचे योग संभवतात. सौभाग्यवश आपल्या प्रणयपूर्ण व्यवहारामुळे आपण सहयोगी स्वभावाचे ठराल. आपण स्वतःच्या स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ इच्छित आहात जे आपल्यावर विसंबून आहे.

मीन : मानसिक कार्य व आर्थिक विषयांवर चर्चा करण्यासाठी चांगला दिवस आहे. आपले स्पष्ट विचार निर्णय घेण्यात सहाय्यक ठरतील याची शक्यता आहे. आपल्या नवीन आवडीनिवडीत रस घ्या व जीवनात आलेल्या या परिवर्तनांचा आनंद घ्या. विषम स्थिती उद्भवण्या आधीच आपली आर्थिक स्थिती तपासून घ्या.
सर्व पहा

नवीन

शनि त्रयोदशी 2024 पूजा विधी, साहित्य आणि मंत्र

आरती शुक्रवारची

Coconut Remedies: व्यवसायात नुकसान झाले असेल तर नारळाच्या उपायाने पैसे परत मिळवा

शनि त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाला या गोष्टी अर्पण करा, साडेसाती आणि ढैयाच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळेल

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

Show comments