Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशिफल 19.10.2.18

वेबदुनिया
मे ष : मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका.

वृष भ : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.

मिथु न : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.

कर् क : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.

सिं ह : जास्त सतर्कता ठेवावी लागेल. भौतिक साधन प्राप्त होऊ शकतील. नोकरीत अधिकारी आपलं महत्व स्वीकारतील.

कन्य ा : अडकलेल्या कामात सुधार होईल. निश्चितेने काम करा. प्रगतिवर्धक बातमी मिळेल. आरोग्यासंबंधी तक्रार दूर होण्याची शक्यता.

तू ळ : प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध सुदृढ होतील ज्यामुळे भविष्यात लाभ संभवतात. मान-सन्मानात वृद्धि होईल. धार्मिक यात्रा योग.

वृश्‍चिक : व्यापार उत्तम चालेल. अप्रत्याशित लाभाची शक्यता. मुलांकडून सुखद बातमी कळेल. चिंता दूर होतील.

धनु : शुभ मंगल कार्यांचा योग. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ति योग.

मकर : कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधान योग. आर्थिक चिंतनाचे योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग, विशेष कामासाठी यात्रा योग.

कुंभ : पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.

मीन : आळस करू नये आणि कामांना वेळेत करण्याचा प्रयत्न करा.मुलांकडून प्रसन्नता वाटेल. स्वविवेकाने काम करा.

संबंधित माहिती

दुपारी मंदिरात का जाऊ नये? माहित नसेल तर नक्की वाचा

यश हाती येत नाहीये? गंगा सप्तमीला 2024 हे 3 सोपे उपाय करा, फायदा होईल

श्री नृसिंह नवरात्र 2024 पूजा विधी

गंगा मातेने आपल्या 7 मुलांना का बुडवले? जाणून घ्या यामागे काय कारण होते

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments