Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज तुमचा वाढदिवस आहे (28.05.2015)

वेबदुनिया
28 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तीचा मूलक 2+8 = 10 अर्थात 1 असेल. तुम्ही राजसी प्रवृत्तीचे आहात. तुम्हाला तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे शासन पसंत पडत नाही. तुम्ही निडर आणि जिज्ञासु आहात. तुमचा मूलक सूर्य ग्रहाद्वारे संचालित होतो. तुम्ही फारच महत्वाकांक्षी आहात. तुमची मानसिक शक्ति प्रबल असेल. तुम्हाला समजूण घेणे फारच अवघड असते. तुम्ही आशावादी असल्यामुळे प्रत्येक परि‍स्थितीचा सामना करण्यास सक्षम असता. तुम्ही सौन्दर्यप्रेमी आहात. तुम्ही आत्मविश्वासी असल्यामुळे प्रत्यके अडचणींना मात करू शकता. 

शुभ दिनांक : 1, 10, 19, 28

शुभ अंक : 1, 10, 19, 28, 37, 46, 55, 64, 73, 82

शुभ वर्ष : 2017, 2026, 2044, 2053, 2062

ईष्टदेव : सूर्य उपासना

शुभ रंग : लाल, केशरी, क्रीम,

तुमच्यासाठी हे वर्ष कसे असेल
1, 10, 19, 28 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष फारच उत्तम आहे. तुम्ही ज्या काही काम हातात घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शासकीय कामात यश मिळेल. व्यापार-व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता दूर होईल. राजकारणातील व्यक्ती सफल होतील. अविवाहितांसाठी वेळ अनकूल आहे. सूर्य जेव्हा मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु व मीनमध्ये येईल तेव्हा-तेव्हा तुमच्या पदरी यश येईल.

मूलक 1 के प्रभाव वाले विशेष व्यक्ती
* सिकंदर
* छत्रपति शिवाजी
* इंदिरा गांधी
* मिर्जा गालिब
* जैकी श्राफ
* वीर सावरकर

दुपारी मंदिरात का जाऊ नये? माहित नसेल तर नक्की वाचा

यश हाती येत नाहीये? गंगा सप्तमीला 2024 हे 3 सोपे उपाय करा, फायदा होईल

श्री नृसिंह नवरात्र 2024 पूजा विधी

गंगा मातेने आपल्या 7 मुलांना का बुडवले? जाणून घ्या यामागे काय कारण होते

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments