Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल (07.03.2016)

वेबदुनिया
मेष : विशेष देण्या घेण्या पासून लांब रहा. धार्मिक कामात रूचि. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.

वृषभ : काम जास्त असल्यानी थकावट जाणवेल. व्यवसायात हानी संभव. उगाच पैसा उधळू नये. वेळ जाऊ देऊ नका. हा फार उपयोगाचा आहे लक्षात ठेवावे.

मिथुन : आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ दिवसांपासून साचलेले काम पूर्ण होतील. उगाच कोणाच्यामध्ये पडू नये.

कर्क : आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. राहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील.

सिंह : व्यापाराच्या विस्तारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नवीन प्रस्ताव मिळेल. कौटुंबिक सुखात वृद्धि होईल. दूसर् यांच्या भरवश्यावर राहू नका.

कन्या : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.

तूळ : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.

वृश्चिक : लक्ष्य साधून प्रयत्न केल्याने यश मिळण्याची शक्यता. शुभ कामांमध्ये संलग्न राहून सुयश आणि सन्मान.

धनु : ज्ञान वृद्धिचा योग. विर्द्यांथींना स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता. अडकलेला पैसा प्राप्त होण्याची संभावना.

मकर : पारिवारिक उन्नति. मित्रांच्या सहाय्यांने समस्येचे समाधान संभव. व्यवहार संयमित ठेऊन कार्य करा. व्यापारात वृद्धि.

कुंभ : व्यवसाय क्षेत्रात अडथळ्यांमुळे मन अशांत राहील. भोगाच्या प्रवृत्तिमुळे प्रतिष्ठा प्राप्त करू शकत नाही.

मीन : मुलांच्या उन्नतिच्या बातमीने मन प्रसन्न राहील. मंगल कार्यांवर खर्च होईल. जोडीदाराच्या प्रकृतिची काळजी घ्या.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

Show comments