Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मारकुटे शिक्षक

Webdunia
एक शिक्षक खूपच मारकुटे होते. त्यांची विद्यार्थीवर्गात प्रचंड दहशत पसरलेली होती. एकदा ते शिक्ष क नदीवर पोहायला गेले आणि पोहताना दमछाक झाल्यामुळे वाहून जाऊ लागले. जिवाच्या आकांताने ओरडू लागले, 'वाचवा, वाचवा'.
काठावर त्यांचा विद्यार्थी होता. त्याच्या लक्षात हा प्रकार आला. तो चांगला पोहणारा होता. त्याने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि मोठ्या शर्तीने त्यांना वाचवले.
त्याच्या साहसामुळे खूश झालेले शिक्षक त्याला म्हणाले, 'बाळा! तू फार मोठं जीवावरचं साहस दाखवून माझा जीव वाचवलास. बोल, मी तुझ्याकरिता काय करू? '
मुलगा म्हणाला, 'सर! तुम्ही माझ्याकरिता एवढेच करा की, मी तुम्हाला बुडताना वाचवलं, हे शाळे त कोणत्याही विद्यार्थ्याला कळू देऊ नका.'
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Sunday Special Recipe : फ्राइड चिकन पॉपकॉर्न

आपल्या शरीरासाठी प्रोटीन किती महत्वाचे आहे की नाही?

जर तुम्ही पहिल्यांदाच केसांना रंग देणार असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या

सकाळी उठल्याबरोबर तुमच्या शरीरात जडपणा जाणवतो का? ही कारणे असू शकतात

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

Show comments