Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाईल

Webdunia
पावसामुळे नदीला मोठा पूर आला होता. या वेळी मात्र दिगू पूर्ण तयारीनिशी नदीवर गेला. त्याच्या सुदैवाने गुरूजींचा लहान मुलगा नदीच्या पुरात पडला आणि पुरात वाहू लागला. 'वाचवा, वाचवा! मुलाला वाचव ा. पुरात वाहतोय हो तो....' मुलाची आई गुरूजीणबाई ओरडू लागल्या.
दिगूने धाडदिशी पुराच्या पाण्यात उडी ठोकली. आणि जीव धोक्यात घालून मुलाला वाचवून काठावर आणले. दिगूने त्याला गुरूजीणबाईंच्या ताब्यात दिले व म्हणाला, ' बाई! हा घ्या तुमचा मुलगा आणि ही घ्या मी मुद्दाम घरून आणलेली टोपी. टोपी पाण्यात बुडाली म्हणून मागच्याप्रमाणे या वेळी मी तुम्हाला बोल लावू देणार नाही!'
बाई ओरडली, 'अरे! ठेव ती टोपी तुझ्याजवळच. पुरात बुडताना मुलाच्या हातात मोबाईल होता.
मेल्या! मी मोबाईल गमावला तुझ्यामुळे. मोबाईल भरून दे मला.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

Show comments