एकदा एका उंदराने मांजराशी केली दोस्ती भांडण्याऐवजी दोघेजण करू लागले मस्ती दोघांनी केला फराळ दोघे लागले खेळायला शिवणापाणी खेळण्यासाठी लागले धावायल ा मांजरावर आला डाव उंदीर लपला बिळात मांजर बसले शोधात
ND
उंदराला सगळ्या घरात कसे फसवले मांजराला विचार चमकला क्षणात मांजराची फजिती बघून उंदीर हसला मनात....!