शाळा सुटली, स्कूल बॅग टाकली भूक लागली पिझ्झा, बर्गर, केक, वेफर्स काही-बाही खायला दे मजला थोडेसे कोल्ड्रिंक असू दे साईडल ा
अंगण आता माहित नाही क्लब हाऊस वा पार्कींग खेळण्यासाठी एवढेच माहित जुने खेळ लोप पावले फक्त टाईमपासच माहित
WD
आल्या आल्या रिमोट हवा, नको बातम्या, नको संस्कार फक्त सिरीयल्स नी कार्टून चॅनेलच हवा माहित नाही सामान्यज्ञा पण पोकीमॅन, स्पायडर मॅन हवा
पोकीमॅन, स्पायडरमॅन बॅटमॅन, टिह्वी नवनवीन ट्रेंड हवा काम काडीचे माहित नाही सांगितल्यास चॉकलेट अथवा पॉकेटमनी हव ा
WD
खेळणे, पळणे माहितच नाही रश ड्रा यव्हिं ग, कॉम्प्युटर गेम्स ह्या शिवाय दुसरे ज्ञानच नाही ट िव्ह ी समोर लोळणे, सतत चरणे ऍड्सप्रमाणे वागणे, व्यायामाचे नावच नाही.