Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाळा...शाळा...

- सुधाकर रिठे

Webdunia
झाडाखाली भरवू शाळा
नको खडू अन् नको फळा
नको पाटी लिहायल ा

  ND
नकोत पाढे गिरवायला
आनंदाने मारू उड्या
गाण्यांच्याही लावू भेंड्या
जमाडी जंमत गंमत गाणी
म्हणायची मिळून सार्‍यांनी
असंच रोज जमायचं
शाळा शाळा खेळायचं!

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

मिक्स व्हेजिटेबल पराठा रेसिपी

World Pancreatic Cancer Day मृत्यूचे सातवे सर्वात सामान्य कारण, आज जागतिक स्वादुपिंडाचा कर्करोग दिवस

मोठी बातमी : Cancer Vaccine कर्करोगाचा सामना करण्यासाठी लस तयार, कोणाला मोफत मिळणार जाणून घ्या

उपवास रेसिपी : बटाट्याची खीर

वजन कमी करण्यासाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे

Show comments