Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मूर्ख मित्र- पंचतंत्र कथा

Webdunia
रविवार, 4 डिसेंबर 2022 (08:13 IST)
राजाच्या महालात एक माकड नोकर म्हणून राहत असे. तो राजाचा मोठा आस्तिक व भक्त होता. महालात कुठेही तो विनाअडथळा जाऊ शकत होता.
 
एके दिवशी राजा झोपला होता आणि माकड डोळे मिचकावत असताना एक माशी राजाच्या छातीवर वारंवार बसत असल्याचे माकडाने पाहिले. पंख्यावरुन वारंवार काढूनही ती पळत नव्हती, तेथे उडून पुन्हा पुन्हा तिथेच बसयाची.
 
माकडाला राग आला. पंखा सोडून त्याने तलवार हातात घेतली; आणि यावेळी राजाच्या छातीवर माशी बसली तेव्हा त्याने सर्व शक्तीनिशी तलवारीचा हात माशीवर सोडला. माशी उडून गेली, पण तलवारीच्या वाराने राजाची छाती दोन तुकडे झाली. राजा मेला.
 
"मूर्ख मित्रापेक्षा विद्वान शत्रू चांगला आहे."

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments