Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोपे कुकिंग टिप्स

सोपे कुकिंग टिप्स
, सोमवार, 10 मे 2021 (22:22 IST)
काही सोप्या किचन च्या कुकिंग टिप्स जे आपल्या कामी येतील चला जाणून घेऊ या 
 
* चिकन ,मटण आणि मासे फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी चांगले धुवा. नंतर त्यांना स्वतंत्र पॅकेटमध्ये ठेवा.
 
* जर तुम्ही मासे किंवा भाजीसाठी मोहरीची पेस्ट बनवत आहात तर या मधील कडवटपणा कमी करण्यासाठी भिजत घातलेली खसखस, तिखट आणि मीठ घाला. 
 
* टोमॅटोची साल लवकर काढण्यासाठी ते मधून चिरावे. कापलेले भाग मायक्रोवेव्ह मध्ये खाली ठेऊन 2-3 मिनिटे ठेवा. 
 
* नॉन स्टिक पॅन गरम करण्यापूर्वी त्याला नॉनस्टिक व्हेजिटेबल कुकिंग स्प्रे ने कोट करा. तसेच त्याला 3 मिनिटा पेक्षा अधिक गरम करू नये. 
 
* पाय बनविण्यासाठी किंवा चीझ मायक्रोव्हेव मध्ये गरम करण्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करावा. केक बनविण्यासाठी नॉनस्टिक किंवा सिलिकॉन पॅन वापरा. 
 
* काही ही वस्तू ग्रील करण्यापूर्वी त्यावर नॉन-स्टिक कुकिंग स्प्रे शिंपडा. जेणे करून कोणतीही वस्तू ग्रील करताना चिटकू नये. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धाप लागण्याच्या समस्येने त्रासलेला आहात हे जाणून घ्या.