Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किचनमधे झुरळ आणि मुंग्यांचा त्रास असेल तर..

Webdunia
गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:35 IST)
दूध गरम करताना भांड्यावर लाकडाचा मोठा चमचा ठेवावा. याने दूध उकळून बाहेर सांडत नाही.
 
किचनमध्ये एखादे चिकटणारे पदार्थ पडल्यास त्याव ब्लीच टाकावे आणि नंतर ब्रशने स्वच्छ करावं. याने चिकटपणा दूर होतो.
 
फ्रिज आतून स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा वापरा. याने फ्रिज सोप्यारीत्या स्वच्छ होतं.
 
फरशी स्वच्छ करण्यासाठी एक कप व्हिनेगरमध्ये गरम पाणी टाकून फरशी स्वच्छ केल्याने चमक येते.
 
किचनमध्ये झुरळांमुळे परेशान असाल तर किचनच्या कोपर्‍यांमध्ये बोरिक पावडर शिंपडा. याने झुरळांचा त्रास नाहीसा होईल.
 
किचनमध्ये मुंग्या असतील तर ट्यूबलाइट किंवा बल्वजवळ कांद्याची एक किंवा दोन गाठी दोर्‍यात बांधून लटकवावी. याने मुंग्या गायब होतात.
 
इंस्टंट क्रिस्पी पॉटेटो चिप्स बनण्यासाठी बटाट्याचे पातळ स्लाइस कापून याला बरफाच्या पाण्यात जरावेळ ठेवावे. नंतर फ्राय करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

उन्हामुळे हात-पायांची चमक गेली असेल तर हे घरगुती उपाय करून पहा

डाळी भाज्यांमध्ये लिंबाचे काही थेंब पिळून खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घ्या

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप मजेदार बनवायचे असेल तर या ५ टिप्स अवलंबवा

जातक कथा : घुबडाचा राज्याभिषेक

कारल्यातील कडूपणा अश्या प्रक्रारे काढून टाका

पुढील लेख
Show comments