Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

स्वयंपाकघर स्वच्छ कसे ठेवाल टिप्स जाणून घ्या.

स्वयंपाकघर स्वच्छ कसे ठेवाल टिप्स जाणून घ्या.kitchen tips in marathi how to clean our kitchen tips in marathi webdunia
, मंगळवार, 2 मार्च 2021 (09:15 IST)
स्वयंपाकघर हा कोणत्याही घराचा महत्त्वाचा भाग असतो आणि तो स्त्रियांच्या हृदयाच्या जवळ असतो. बहुतेक स्त्रिया आपला बराच वेळ स्वयंपाकघरात घालवतात. चांगल्या आरोग्याचे रहस्य स्वयंपाकघरातच दडलेले आहे. म्हणून, स्वयंपाकघर व्यवस्थित, स्वच्छ आणि सुंदर असणे खूप महत्त्वाचे आहे.कारण जर स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर घरातील लोकही आजारी पडू शकतात.चला तर मग स्वयंपाकघर स्वच्छ कसे ठेवता येईल ते जाणून घेऊ या.
 
 
* स्वयंपाकघरातील भिंतींवर फरशी साफ करण्यासाठी, डिशवॉशिंग स्क्रबरमध्ये हळुवारपणे भिंती साबणाने स्क्रब करा.
नंतर स्वच्छ कापड पाण्यात भिजवून त्याने भिंती स्वच्छ करा.आपण टाइल्स स्वच्छ करण्यासाठी ब्लीच, अमोनिया बेकिंग सोडा,किंवा व्हिनेगर वापरू शकता.
 
* सिंक स्वच्छ करण्यासाठी त्यात वंगण काढून टाकण्यासाठी गरम पाणी घाला. नंतर पांढरे व्हिनेगर घालून बेकिंग पावडर ने सिंक स्वच्छ करा. सिंक चमकेल. 
 
* फ्रीज स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी घ्या आणि मग थोडंसं बेकिंग सोडा घाला. ह्याने फ्रीज स्वच्छ करा.या मुळे फ्रीजमधील जंत मारतात.
 
* स्वयंपाकघरात ठेवलेला कचराबॉक्स नेहमी स्वच्छ ठेवा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फॅशन करायला वयाचे बंधन नाही.