Marathi Biodata Maker

सोप्या किचन टिप्स

Webdunia
रविवार, 9 मे 2021 (17:08 IST)
* बटाटे नेहमी थंड आणि अंधारात ठेवा कांद्यासह ठेवू नका.नाही तर त्याला कोम येतात. 
 
* बाजारातून अंडी आणल्यावर एक दोन दिवसातच ते खराब होतात अंडी बऱ्याच दिवस फ्रेश ठेवायचे असेल तर त्यावर तेलाचा हात लावून फ्रिजमध्ये ठेवा.
 
* कांदा चिरल्यावर किंवा कोणती भाजी चिरल्यावर हाताला वास येतो. बेकिंग सोड्याने हात धुवा वास निघून जाईल. 
 
* केळी लवकर काळे पडू नये आणि पिकू नये यासाठी केळीच्या वरील भागावर प्लास्टिक किचन रॅपिंग शीट गुंडाळून द्या.केळी ताजे राहतील.
 
* लसूण जास्त प्रमाणात सोलून एका हवाबंद डब्ब्यात ठेवून द्या. आपण 15 -20 दिवस लसूण चांगले ठेऊ शकता.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

घरच्या घरी बनवा बाजारासारखी कुरकुरीत भेळ

दररोज 20 मिनिटे चालल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Career in Diploma in Rural Health Care : डिप्लोमा इन रुरल हेल्थ केअर कोर्स करून कॅरिअर करा, संपूर्ण माहिती जाणून घ्या

केसांवर कंडिशनर वापरताना या चुका करणे टाळा, या गोष्टी लक्षात ठेवा

उन्हाळा सुरू होताच शरीरात दिसतात ही 5 लक्षणे; दुर्लक्ष करू नका

पुढील लेख
Show comments