Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुधी भोपळ्याची निवड करण्यासाठी टिप्स

Webdunia
गुरूवार, 18 मार्च 2021 (19:56 IST)
आरोग्याच्या दृष्टीने दुधी भोपळा खूपच फायदेशीर आहे.दुधीचा समावेश आपल्या आहारात करावा.बऱ्याच वेळा दुधी विकत घेतो. परंतु आतून ती कडू निघते.ती आरोग्यासाठी हानिकारक असते.दुधीची निवड करताना ती कशी असावी, या साठी काही टिप्स सांगत आहोत जाणून घ्या.
1 दुधीचा रंग-दुधी ची निवड करताना त्याचा रंग फिकट हिरवा असावा.साल मऊ असावे.डाग असलेली दुधी निवडू नका.कापलेली नसावी.
 
2 आकार- दुधी भोपळा निवडताना त्याचा आकार अधिक मोठा किंवा अधिक लहान नसावा.दुधी हळुवार दाबून बघावे की मऊ तर झाली नाही.जास्त वजनी दुधी घेऊ नका.या दुधीचे बियाणे पिकलेले आणि कडू असतात. 
 
3 आतून दुधी अशी असावी - बऱ्याच वेळा वर चांगली दिसणारी दुधी आतून खराब निघते. एक चांगली आणि गोड असलेली दुधी आतून पांढरी असते. काही दुधी अशी असते की आतून काळी निघते. काळी असलेली दुधी खराब असते ती खाऊ नये. आरोग्यासाठी हानिकारक असते.
 
 
 

संबंधित माहिती

डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे अनमोल विचार जाणून घ्या

साडी नेसल्याने या कॅन्सरचा धोका वाढतो!

मतदानासाठी नोंदणी कशी करावी

राज ठाकरे म्हणाले मोदींनी देशाचे पंतप्रधान व्हावे हे सांगणारा मी पहिला माणूस होतो

संजय राऊत यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

चुकीच्या पद्धतीने केस विंचरणे हे केस तुटण्याचे कारण तर नाही?

कोन्यात झोपली सतार, सरला रंग

शौच करताना हे बदल दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा

National Pet Day 2024 राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस का साजरा केला जातो? या दिवसाची सुरुवात कशी झाली?

डिप्रेशनच्या गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी ही योगासने

पुढील लेख
Show comments