rashifal-2026

बटाटे लवकर उकळण्यासाठी टिप्स

Webdunia
मंगळवार, 23 मार्च 2021 (08:40 IST)
बटाटे उकळण्यासाठी किमान 10 ते 15  मिनटे लागतात. जर आपल्याला बटाटे लवकर उकळवायचे असल्यास बटाटे लवकर उकळण्यासाठी काही टिप्स अवलंबवा. 
 
* बटाटे चिरून उकळवा- बटाटे मधून कापून उकळवायला ठेवा .बटाट्यात मीठ घालून ठेवल्याने ते मधून फाटत नाही. 
 
* बटाटे सोलून उकळवा- बटाटे धुवून सोलून सुरीने छिद्र पाडून उकळवायला ठेवा. असं केल्याने बटाटे लवकर उकळतात. 
 
* गरम पाण्यात भिजवून उकळवा- सालासह बटाटे उकळवायचे असेल तर 2 -3 मिनिट गरम पाण्यात बटाटे घालून ठेवा आणि त्यात 1 चमचा मीठ देखील घाला. नंतर सुरीने किंवा काट्याने छिद्र करा. कुकर मध्ये बटाटे ठेवा. बटाटे लवकर उकळतात. 
    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

कच्च्या दुधाचा फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणेल, असे वापरा

दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

महिलांनी हार्मोनल समस्यांसाठी दररोज हे योगासन करावे

लघु कथा : मांजर आणि जादूची कांडी

२०२६ साठी बाळांची सर्वात लोकप्रिय नावे कोणती ?

पुढील लेख
Show comments