Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओह! तर असे असतात केअरिंग हसबँड

Webdunia
असे फक्त बॉलीवूडच्या रोमेंटिक चित्रपटातच नव्हे तर तुमच्या आयुष्यात देखील तुम्हाला केअरिंग हसबँड मिळू शकतात. पुरूष, प्रेम पण करू शकतात आणि उत्तम दर्जेची देखरेख पण. आपल्या जोडीदाराबद्दल फार खबरदारी घेतात आणि नेहमी तिची केअर करतात, फक्त त्यांचा देखरेख करण्याची पद्धत वेगळी असते. अद्याप तुमचे लग्न झाले नसतील पण लवकरच तुम्ही या बंधनात अडकणार असाल तर जाणून घ्या की केअरिंग हसबँड कसे असतात आणि त्यांची देखरेख करण्याची पद्धत कशी असते.  
 
केअरिंग हसबँड कसे असतात : 
 
नेहमी मदतीसाठी तयार: केअरिंग हसबँड तुमच्या लहान लहान कामांमध्ये देखील तुमची मदत करण्यासाठी तयार असतात. ते नेहमी या गोष्टीकडे लक्ष्य ठेवतात की तुम्हाला एका लेवलपेक्षा जास्त काम करणे भाग पडू नये. 
 
तुम्ही आजारी असताना : केअरिंग हसबँड तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमचे पूर्ण लक्ष्य ठेवतील. ते त्यांच्या रोजच्या कामासाठी देखील तुम्हाला त्रास देणार नाही, जसे नाश्ता देणे व इतर रोजचे कामं. ते स्वत: पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. 

तुम्हाला स्‍पेस देतील : केअरिंग हसबँड चांगल्या प्रकारे समजतात की तुम्हाला ही स्पेसची गरज असते, तुम्हाला ही मित्र मैत्रिणींबरोबर वेळ घालवायला आवडतो. अशा गोष्टींकडे ते पूर्ण लक्ष्य देतात. 
 
तुम्हाला खूश ठेवतो : एका बंधनात अडकल्यानंतर तुमच्यातील प्रेम वृद्धींगत होतं. केअरिंग नवरा फक्त तुम्हाला फक्त शारीरिक रूपेणच नव्हे तर मानसिकरीत्या देखील प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमी तुमच्या चेहर्‍यावर हास्य स्मित बघण्याचा प्रयत्न करतो. 
 
पॅम्‍पर करणे : केअरिंग पती तुम्हाला एखाद्या लहान मुलासारखे पॅम्‍पर करतो, त्याची इच्छा असते की तुम्ही सदैव प्रसन्न राहा आणि नेहमी त्याच्या मनात आपली जागा करा. त्यासाठी तो तुम्हाला आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. 

मग आता वर दिलेल्या गोष्टी तुमच्या नवर्‍यामध्ये आहे ना! 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

Global Family Day 2025 जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या कुटुंबाचे महत्त्व

वयानुसार दररोज किती मिनिटे चालावे?

शेंगदाण्याची बर्फी रेसिपी

राजा-राणी कहाणी : राजाची प्रेमकथा

चिकन फ्राईड राइस रेसिपी

पुढील लेख
Show comments