Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला जांभळे कपडे घालणार्‍या मुलांकडे आकर्षित होतात...

वेबदुनिया
एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की प्रेमात असफल असणाऱ्या पुरूषांनी आपल्या पार्टनरला आकर्षित करण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करायला हवेत. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. जांभळ्या रंगाचे कपडे घालणारे पुरूष महिलांना जास्त आवडतात.
WD


त्यांच्यासोबत डेटवर जाणं पसंत करतात. त्यांच्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होतात. संशोधनकर्त्यांच्या मते, महिला ह्या पुरूषांच्या कपड्यांच्या आवडीनिवडीवर जास्तीत जास्त लक्ष ठेवत असतात. त्यामुळे त्यांना पुरूषांनी जांभळ्या रंगाचे कपडे घातलेले जास्त आवडतात.

जर एखाद्या वेळेस डेटवर जाताना तुम्ही अगदीच गबाळ्यासारखे गेल्यास तुमच्या पार्टनरचा मूड खराब होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त आकर्षित कसं करता येईल याकडे लक्ष देणं कधीही गरजेचं आहे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

लिक्विड लिपस्टिक सहज निघत नाही? या हॅक्सच्या मदतीने, काम 1 मिनिटात होईल

हे आहेत कर्करोगाशी लढणारे सुपरफूड्स: आजच तुमच्या ताटात त्यांचा समावेश करा

तुमच्या मुलाला शाळेत काही समस्या येत आहेत का? या 5 लक्षणांवरून जाणून घ्या

महाभारताच्या कथा: दानवीर कर्ण

झटपट मटार सोलण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

Show comments