Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या 5 गोष्टींमुळे पत्नी बनते शंकाळू

Webdunia
शुक्रवार, 10 एप्रिल 2015 (16:30 IST)
कोणतं ही नातं विश्वासावर टिकलेलं असतं. पती-पत्नीच्या नात्याचा ही आधार विश्वासचं असतो. मात्र, काही गोष्टी अशा घडतात की बायको नवर्‍यावर शंका घेऊ लागते आणि मग सुरू होतात भांडणं. बायकोचे शंका घेण्याचे मुख्य कारणे:

* मोबाइलमध्ये डोके खुपसणे:
नवर्‍याने मोबाइलवर म्हणजे व्हॉट्स अँपवर किंवा इतर चॅटिंग अँपवर अधिक वेळ घालवल्याने बायकोच्या मनात शंका निर्माण होते. सध्याच्या काळात भांडणाचं सर्वात मोठे कारण मोबाइलचं आहे.

* ऑफिसातून उशिरा घरी येणे:
ऑफिसातून काम संपल्यानंतरही वेळेत घरी न येणारे पुरुष बायकोच्या शंकेचे बळी ठरतात. त्यातून फोन केल्यावर रस्त्यात आहे म्हणूनही लवकर घरी न येण्यार्‍या नवर्‍याची तर क्लासचं लागते.

* ऑफिशिअल टूर:
ऑफिशिअल टूरला जाण्याचं नाव काढलं की बायकोच्या मनात शंका निर्माण होते आणि कित्येकदा तीही सोबत येण्याचा आग्रह करते.

* बायकोची अतिकाळजी घेणं:
बायकोशी प्रमाणापेक्षा जास्त चांगला व्यवहार केल्यावर किंवा तिची अधिक काळजी करण्यामुळेही बायको शंका घेऊ लागते.

* तयार होऊन बाहेर जाणे:
जर नवरा नटून म्हणजे नवीन कपडे घालून, बूट पॉलिश करून, परफ्यूम लावून घराबाहेर पडत असेल तेव्हाही बायकोच्या शंकेत भर पडते.
सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Republic Day 2025 विशेष बनवा या तिरंगा रेसिपी

कॅफिन की अल्कोहोल,त्यांचे तोटे काय आहेत ते जाणून घ्या

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी पड़ते का?

या झोपण्याच्या पोझिशनमुळे अ‍ॅसिडिटीपासून ते पाठदुखीपर्यंतच्या समस्या वाढतात जाणून घ्या

प्रेम विवाह करण्याआधी पार्टनरला या गोष्टी विचारा

Show comments