Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'तुम रूठी रहो, मै मनाता रहू....'

वेबदुनिया
आपल्या प्रियकर/प्रेयसीची आवड जाणणे प्रेमात फार आवश्यक असते. याने आपसातील नाते बळकट होतेच पण एकमेकांचा स्वभाव ओळखण्यासही मदत होते. तुमचा प्रियकर रागावला तर, त्याचा राग दूर करण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. तो /ती रागावला असेल तर त्याला आवडते तेच करा. म्हणून तर प्रेमात म्हणतात ना 'जो तुमको है पसंद वही बात करेंगे...' आता त्यांना काय आवडते ते लक्षात घ्या...

त्यांचा आवडता रंग
भाग्यशाली अंक
आवडते फूल
त्याला/तिला काय ऐकणे आवडते?
आवडता गायक/गायिका, आवडते गाणे, आवडता संगीतकार
आवडते हॉटेल, मिष्टान्न, जेवणातील पदार्थ...
आवडता अभिनेता/अभिनेत्री
त्याला/तिला एकांतात वेळ घालवायला आवडेल असे ठिकाण
आवडता परफ्यूम, मेकअप ब्रॅंड
आवडता लेखक/साहित्यिक
आवडता ड्रेस
आवडता खेळ/खेळाडू
आरामाचा आवडता वेळ
आवडते व्यक्तित्व

या आणि अशा काही गोष्टी जाणून घेऊन तुम्ही लवकर त्याचा/तिचा राग दूर करू शकता. आणि मग खुशाल गुणगुणा 'तुम रूठी रहो, मै मनाता रहू....'

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

5 आजारांशी लढायला मदत करते तुती(शहतूत)