Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्लर्ट करताना ब्यॉज करतात या चुका

Webdunia
कोणाचेही हृदय जिंकणे सोपे नाही, आपले रंग- ढंग बघितल्यानंतरच हृदयात स्पेस मिळते. परंतु सुरुवात नेहमी फ्लर्टपासून सुरू होते. आणि फ्लर्टमध्ये आधी डोळ्यांची सहमती मिळाली की गोष्ट पुढे वाढते. गप्पा रंगल्या की मुली कम्फर्ट झोनमध्ये येतात आणि मुलांची फ्लर्ट करण्याची इंटेसिटी वाढते. परंतू या दरम्यान पुरूष काही चुका करतात ज्या अधिकश्या मुलींना कळून जातं. पुरुषांनी या चुका करण्यापासून वाचावे:
* मुलीला इम्प्रेस करताना अनेकदा पुरुषांना वाटतं की ही मुलगी पटणार नाही आणि ते निराश व्हायला लागतात पण असा विचार असला तर ते वागणुकीवरून दिसून येतं आणि खरंच मुलगी हातातून सटकते.
* फ्लर्ट करताना मुलीचे सतत कौतुक करणेही चुकीचे आहे. अती स्तुती करण्याची गरज नसते.
* मुलींना आपले स्टेटस वाढवून सांगणे तर अगदी सामान्य चूक आहे. तिच्यावर धाक जमवण्यासाठी मोठमोठ्या डिंग मारू नये.
* लोभ, वासना आणि इतर भावनिक कारणांमुळे अनेकदा पुरूष मुलींच्या मनात भीती पैदा करण्याचा प्रयत्न करतात.
* फ्लर्ट करताना पुरूष फिल्मी वागू लागतात आणि मुलींना इम्प्रेस करण्यासाठी काल्पनिक गोष्टी सांगू लागतात.
देखावा ही एक मोठी चूक आहे. इम्प्रेस करण्यासाठी आपली चाल, रंग-ढंग बदलतात. वास्तविकतेपासून अधिक शो करण्याचा प्रयत्न करतात.
* जर आपल्याला खरं प्रेम हवं असेल तर या सर्व चुका करू नये. कारण हे सर्व तात्पुरतं असतं. एकदा खरं- खोटं काय हे समोर आल्यावर तिचा आपल्यावरील विश्वास उठू शकतो.
सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

गुंतलेले आणि फ्रिज़ी केसांना मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील

ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा ही 3 योगासने, लठ्ठपणा लगेच कमी होईल

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

प्रॉन्स फ्राय: मसालेदार कोळंबी रेसिपी

पुढील लेख
Show comments