Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्या x साथीदाराला मुळीच पाठवू नका असे मेसेज

Webdunia
हल्लीच्या काळात नात्यांमध्ये दुरावा, ब्रेकअप अगदी सामान्य गोष्ट असली तरी त्यातून पुढे वाढणे प्रत्येकासाठी तेवढे सोपे नसते. ब्रेकअप झाल्यावर त्याकडे वळून बघायचे नाही असे स्वत:च्या मनाला समजूत घालत असताना देखील अनेकदा राहवत नाही आणि लोक इमोशनल होऊन पुन्हा जुळू पाहतात किंवा असे काही प्रसंग घडवून आणतात की एकदा तरी एक्स पार्टनरने वळून बघावं की आपल्या आविष्यात काय सुरू आहे ते. कधी एक्सला हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की आपण खूश आहात किंवा त्याच्या वीण मुळीच जगू शकत असे दाखवणारे कमी नसतात. अशात स्वत:वर ताबा ठेवताना काही मेसेज असे देखील आहेत जे करणे टाळावे. 
 
सोशल मीडिया कनेक्टिव्हीटी
आपल्या जीवनात कोणतेही नवीन बदल घडत असले तरी त्याची जाणीव पार्टनरला व्हावी या उद्देशाने आपण पार्टनरसोबत सोशल मीडियाद्वारे कनेक्ट राहून फोटो, स्टोरीज शेअर करता. आणि पार्टनरने बघितले की नाही याची आतुरतेने वाट बघता. असे करत राहिल्या यातून बाहेर पडणे कठिण जाईल. 
 
लव्ह यू किंवा मिस यू
ब्रेकअपनंतर आपल्या एक्सला लव्ह यू किंवा मिस यू असे मेसेज पाठवू नये. अशाने आपण पुन्हा त्याकडे आकर्षित व्हाल आणि पुढे वाढण्यात ताण सहन करावा लागेल.
 
मदतीचा कॉल
रिलेशनशिपमध्ये असताना पार्टनर आपल्याला प्रत्येक लहान-सहान कामांमध्ये मदत करत असला तरी आता ब्रेक करण्याचे ठरवले तर पुन्हा मदत मागणे योग्य ठरणार नाही. आत्मनिर्भर व्हा.
 
जुन्या आठवणी
रिलेशनशिपमध्ये असताना त्यासोबत फिरत असलेल्या जागेवर गेल्यावर तेथील स्टेटस अपटेड करणे योग्य नाही. अशात आपण रिलेशनमधून बाहेर पडला नाही हे स्पष्ट कळून येईल.
 
निगेटिव्ह मेसेज
पार्टनर दुसर्‍या कोणाशी जुळलं असल्यास त्याबद्दल वाईट-साईट माहिती देणे, नकारात्मक प्रतिक्रिया देणे टाळावे. अशात आपण ईर्ष्या करत असल्याचे कळून येईल.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments