Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंटरनॅशनल किस डे: नका करू या चुका

Webdunia
6 जुलैला आंतरराष्ट्रीय चुंबन दिन साजरा केला जातो. 6 जुलै रोजी इंटरनॅशनल किस डे साजरा करण्याची सुरवात 2006 मध्ये झाली होती. 
 
* आपल्या पार्टनरप्रती प्रेम दर्शवण्यासाठी किस करणे सर्वोत्तम भाव आहे. परंतू यात कुठली चूक व्हायला नको हे जाणून घेणे ही आवश्यक आहे. 
 
* आपले लिप्स सॉफ्ट असावे. स्क्रबिंग केल्याने डेड स्कीन दूर होते आणि ओठ नरम होतात. 
 
* किस करण्यापूर्वी स्मोक किंवा एखाद्या तीक्ष्ण वासा येत असलेल्या पदार्थाचे सेवन करू नये किंवा माउथ फ्रेशनर घ्यावे. 
 
* पार्टनरला किस करताना आधी दोन्ही हाताने मानेला हळुवार धरावे आणि ओठांकडे बघत स्वत:चे ओठ जवळ घेऊन जावे.
 
* पार्टनरला किस करताना हलकी लवबाइट तर चालेल परंतू ओठांना अधिक वेळेपर्यंत चोखू नका. याने पार्टनर हर्ट होऊ शकतो. 
 
* किस करताना घाई करू नका. किस सहज आणि आठवणीत राहावा. समोरा हर्ट होईल असे काही करू नये.
 
* केवळ किस करण्याचा इरादा असल्यास हात गळ्यात किंवा कमरेवर ठेवावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

बटर चिकन खिचडी रेसिपी

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments