Marathi Biodata Maker

तरुण जोडप्यांना का नको मूल

Webdunia
मोठ्या शहरांमधील तरुणांचे विचार मोठे कल्चरल बदल आणत आहे. करिअरला प्राथमिकता देणारी तरुण पिढीचे मूल होण्याबद्दल काही वेगळेच विचार आहे. या विचारामुळे हल्ली तरुण मूल नको हा पर्याय निवडायला लागले आहे.
 
2006 मध्ये मुंबईच्या इंटरनॅशनल इंस्टिट्यूट फॉर पॉपुलेशन साइंसेसमध्ये आढळले की फॅमिली हेल्थ सर्व्हेसाठी 1 लाख इंटरव्यू घेण्यात आले होते ज्यातून 2.3 महिलांना मूल नव्हतं. याव्यतिरिक्त त्यांना मूल नकोच हाच ठाम निर्णय होता. या विषयावर एक्सपर्टप्रमाणे अश्या महिलांच्या संख्येत निरंतर वृद्धी होत आहे ज्यांना मुलाला जन्म द्यायची इच्छा नाही.
काय कारण आहे या विचारामागे-
या विचारामागे अनेक कारणं जबाबदार आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की तरुणांप्रमाणे मुलांसाठी आर्थिक स्थिती अजून चांगली असायला पाहिजे. तरुणांप्रमाणे मूल जन्माला घालण्यापूर्वी 100 टक्के आर्थिक सुरक्षा आवश्यक आहे. त्याचबरोबर दोन्ही पालक वर्किंग असल्यास मूल झाल्यावर किमान एक वर्षाचा अवकाश गरजेचा आहे. अशामुळे दोघेही या परिस्थितीला तोंड द्याला राजी नाही. महिलांचे म्हणणे आहे की अशात त्यांची दशा खूप बदलून जाईल आणि प्रोफेशनली त्याची स्थिती बिघडेल.
 
याव्यतिरिक्त स्वत:च्या जीवनशैलीत बदल करावा लागतो. लाइफस्टाइलशी समझोता करायला तरुण अजिबात तयार नाही. आणि काही महिला यानंतर स्वत:मध्ये होणार्‍या बदलसाठी तयार नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यातील त्वचेची काळजी घेण्यासाठी हे अप्रतिम फेस पॅक घरच्या घरी बनवा

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती डिश Hotel-like delicious Manchurian Rice Recipe

श्वेतप्रदरात या ५ गोष्टी खाणे टाळा, समस्या वाढू शकते

Career in Loco Pilot: लोको पायलट कोर्समध्ये कॅरिअर करा, पात्रता, पगार जाणून घ्या

तेलकट त्वचा आता तुम्हाला त्रास देणार नाही; या ५ सोप्या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments