एका सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले आहेत की महिला आणि पुरुषांमध्ये शारीरिक संबंध बनवण्याची इच्छा वेगवेगळ्या वेळात होत असते. महिलांना झोपण्यापूर्वी यौन संबंध बनवण्याची इच्छा असते आणि पुरुषांना पहाटे.
रात्री 11 ते 2 या काळात महिलांचे मूड अगदी कमालीच असतं. जेव्हाकि पुरुष पहाटे 5 ते 9 पर्यंत संबंध बनवण्याच्या मूडमध्ये असतात.
सर्वेक्षणाप्रमाणे जेव्हा पुरुष मूडमध्ये असतात म्हणजे सकाळीच्या दरम्यान तेव्हा केवळ 11 टक्के महिला यात इच्छुक असतात. तसेच झोपण्यापूर्वी केवळ 16 टक्के पुरुषच संबंध बनवण्यास इच्छित असतात.