rashifal-2026

... तर गर्लफ्रेंडला म्हणा बाय-बाय

Webdunia
प्रेमात अडचणी येत असतात आणि ते सोडवण्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करत असतो परंतू अनेकदा विचित्र व्यवहार सहन करणे जड जातं म्हणून या गोष्टी होत असतील तर आपल्या प्रेयसीला बाय-बाय म्हणायला हरकत नाही:
 
पझेसिव्ह असणे
कोणत्याही नात्यात संवेदनशील असणे चांगले आहे परंतू अती नव्हे. आपली प्रेयसी सतत तिच्याकडे लक्ष असू द्यावे किंवा तिचा पक्ष घ्यावा तर हे अती संवेदनशील होण्याचे लक्षण आहेत. या नात्याव्यतिरिक्तही इतर नाती आणि काम असतात ज्याने टाळणे शक्य नाही. 
 
शंका घेते 
ती गुप्तहेर बनून सतत आपल्याकडे लक्ष ठेवते. पूर्ण 24 तासांचा हिशोब मागते आणि त्यात नाक खुपसते. 
 
भविष्यात साथ नाही
काय आपली प्रेयसी आपल्या भविष्यातून गायब आहे? याचे उत्तर हो असल्यास रस्ता बदलणे योग्य ठरेल.
 
सेक्स लाईफ अॅक्टिव्ह नाही
सेक्स प्रेमाचा एक अविभाज्य भाग आहे. आपली प्रेयसी आपल्याला स्पर्श करू देत नसेल तर तिच्या डोक्यात अजून काही चालले असणार. हे योग्य नाही.
 
आदर नाही
प्रत्येक नात्यात एकमेकांबद्दल सन्मान आवश्यक आहे. परंतू आपली प्रेयसी सगळ्यांसमोर आपला अपमान करत असेल तर हे चूक आहे. 
 
तिच्या गैरहाजिरीत अधिक आनंदी असता
आपण तिला मिस करत नाही... ती दूर असली की आपण अधिक आनंदी आणि मोकळं असल्याचं अनुभवता.. 
 
हे खरं असेल तर असे रिलेशन संपवणे अधिक योग्य ठरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

२०२६ मध्ये जन्माला येणाऱ्या बाळांसाठी टॉप अर्थपूर्ण आणि आधुनिक ५० नावे

बाजरीची लापशी आरोग्यदायी आणि चवदार, नाश्त्यात बनवा, त्वरित ऊर्जा मिळेल

लहान मुलांसाठी १० हेल्दी स्नॅक्स: पौष्टिक आणि मुलांना आवडतील असे पदार्थ

हिवाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी या सवयी बदला

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग करून करिअर बनवा

पुढील लेख