Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी विनोद :टिचर

वेबदुनिया
WD
एका नविन जॉईन केलेल्या टिचरने ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहाले. तेवढ्यात टिचरचं लक्ष एका बाजुला एकटंच उभं असलेल्या एका मुलाकडे गेलं. त्याला त्या मुलाची किव आली आणि त्याने त्याच्यापाशी जावून त्याला विचारले,

" सगळं ठिक आहे ना?'

' हो' त्या मुलाने उत्तर दिले.

' मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस?' त्याने विचारले.

' नाही मी तिकडे नाही जाणार... मी इकडेच ठिक आहे' त्या मुलाने उत्तर दिले.

' पण का?''  टिचरने विचारले.

' कारण मी गोलकिपर आहे' त्या मुलाने चिडून उत्तर दिले.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

Show comments