Publish Date: Sat, 21 Jan 2023 (10:44 IST)
Updated Date: Sat, 21 Jan 2023 (10:47 IST)
महेश: तुझ्या छत्रीस दोन भोके पडली आहेत.
मानव : मला ठाऊक आहे रे, मीच पाडली आहेत ती.
महेश : का रे?
मानव : अरे, त्यामुळे मला पाऊस थांबल्याचे कळते तरी
Edited by - Priya Dixit