Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke: पेशन्ट आणि केमिस्ट

joke
, मंगळवार, 17 जानेवारी 2023 (15:59 IST)
पेशंट मेडीकलशॉप मध्ये गेला...
पेशंट - पाच कवटी आहे का ?
केमिस्ट - चिठ्ठी बघू...
पेशंट - ही घ्या...
केमिस्ट - मुर्खा,पाचक वटी आहे ते नांव

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेत्री ऐश्वर्या राय ला सिन्नरच्या तहसिलदारांनी बजावली नोटीस!