Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायको जोक - पक्या आणि बायको

jokes
, शुक्रवार, 5 मे 2023 (18:15 IST)
पक्या दारू पिऊन घरी जातो...
बायकोला कळू नये म्हणून तो लॅपटॉप  उघडतो
आणि काहीतरी टाईप करण्याचे नाटक करतो...
बायको - आज तुम्ही परत दारू पिऊन आलात ना...?
पक्या  - काही काय बोलतेस ,नाही, अजिबात नाही...!
बायको - मग ही सुटकेस उघडून काय करताय..
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

MS Dhoni: सुशांत सिंग राजपूतचा एमएस धोनी हा चित्रपट पुन्हा पडद्यावर प्रदर्शित होणार