Publish Date: Thu, 21 Nov 2024 (18:10 IST)
Updated Date: Thu, 21 Nov 2024 (18:12 IST)
बायको: अहो जरा बाजूला व्हा, कामाच्या वेळी तुमची हे असं पप्पी वगैरे घेत जाऊ नका…
आतून कामवालीचा बोलते- सांगा जरा त्यांना नीट समजावून, मी सांगून सांगून थकले !
नवरा चार दिवसापासून घरीच आला नाहीये…!