Publish Date: Mon, 05 Dec 2022 (17:16 IST)
Updated Date: Mon, 05 Dec 2022 (19:20 IST)
बायको: माझी एक अट आहे
नवरा : काय?
बायको: तूम्ही सोडायला आलात तरच मी माहेरी जाणार
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?
Edited By - Priya Dixit