Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक रुपयाला तीन कांदे

jokes
, मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (09:19 IST)
बायको : अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले
नवरा : कसे काय?
बायको :-एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला
नवरा : मग तिसरा ?
बायको :-तिसरा त्याने मला फेकून मारला
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तारक मेहता फेम बबिताचा अपघात