Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जा नांदायला

जा नांदायला
, शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (10:36 IST)
आई: बेटा तू केस का कापत नाही?
मुलगा: फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहण्यासाठी आलेल्या 
पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून
आता जा नांदायला
 
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर 'चंपक चाचांना दुखापत