Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औषध लिहायला विसरलो

jokes
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (14:42 IST)
पेशंट - डॉक्टर, तुम्ही दिलेलं औषध कुठेच मिळालं नाही.
डॉक्टर - अरेच्चा... मी औषधाच नावच लिहायला विसरलो...
 ही तर माझी सही आहे...!
 
Edited by - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुस्तकात नवीन धडा येईल