Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधी ते खर्च कर

आधी ते खर्च कर
, शुक्रवार, 4 जून 2021 (16:17 IST)
लेले काका बाजारात गेले असताना त्यांना एक भिकारी अडवतो.
भिकारी - काका, खूप भूक लागली आहे. 10 रुपये द्या ना,
लेले काका - माझ्या कडे तर 100 रुपयाची नोट आहे,
तुझ्या कडे 90 रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हो, हो,आहेत न काका,  
लेले काका-अरे वा छान!मग आधी ते खर्च कर. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीमगर्ल' अभिनेत्रीचा कोरोनामुळे मृत्यू