Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Teacher-Student Joke - कुंभकर्ण असा झोपत होता

Teacher-Student Joke -  कुंभकर्ण असा झोपत होता
, रविवार, 23 एप्रिल 2023 (13:55 IST)
खूप कंटाळा आला आणि दुपारच्या वेळी 
प्राइमरी शाळेत मॅडम झोपल्या होत्या,
तेवढ्यात प्रिन्सिपल आले,
मॅडम पकडल्या गेल्या.. 
बराच वेळ जागे करण्याच्या प्रयत्ना नंतर, मॅडम उठल्या,
प्रिन्सिपलकडे बघून मॅडम म्हणाल्या , 
तर मुलांनो समजलं ना, कुंभकर्ण असा झोपत होता ते!
त्यानंतर त्याला उठवायला स्वतः रावणाला यावे लागले!
प्रिन्सिपल अजून बेशुद्ध आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Singham Again: ' 'सिंघम अगेन'ची रिलीज डेट समोर आली, या दिवशी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात