Publish Date: Sat, 12 Jun 2021 (16:51 IST)
Updated Date: Sat, 12 Jun 2021 (16:52 IST)
कार्डिओलॉजिस्ट: तुमचे तीन ब्लॉक आहेत.
पेशंट : नाही, चार आहेत- कोथरूडला, चिंचवडला,
तिसरा तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला।
कार्डिओलॉजिस्ट : त्यातला एक ऊद्या विका, परवा बायपास आहे तुमची..