Publish Date: Tue, 18 Oct 2022 (14:57 IST)
Updated Date: Tue, 18 Oct 2022 (14:59 IST)
बंडू - बायकोबरबरचं भांडण संपलं का?
नंदू - ती गुडघे जमिनीवर टेकवून माझ्यासमोर आली.
बंडू - गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?
नंदू - काही नाही,
ती एवढंच म्हणाली की
पलंगाखालून बाहेर या...
मी आता तुमच्यावर ओरडणार नाही...!!!