Publish Date: Wed, 27 Jul 2022 (11:39 IST)
Updated Date: Wed, 27 Jul 2022 (11:43 IST)
एक महिला डॉक्टरांना: यांना बरं करा हो
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात
डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे
तुम्ही फार लकी आहात
स्त्री: कसली लकी
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून