Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोस्टेड चिकन

वेबदुनिया
साहित् य : ६-८ कोंबडीचे तुकड े, हवे असल्यास बदामाचे पातळ काप आणि किसलेले ची ज़, लसूण पाकळ्या २, चवीला मी ठ, मेयॉनी ज़, पावाचा चुर ा.

कृत ी : हे चिकन करायला अत्यंत सोपे आहे. चांगली भट्टी(ओव्हन) हवी.

ND
साल काढलेले चिकनचे मोठे तुकडे घ्या. शक्यतो मांड्या आणि छातीचे भाग असावेत. बकीचे तुकडे रस्सा करण्यासाठी वापरता येतील.
तुकड्यांना सढळ हाताने मेयॉनीज़ लावा. लसूण वाटून पावाच्या (कुरकुरीत) चुऱ्यात घाला. सगळे कोंबडीचे तुकडे पावाच्या चुऱ्यात चांगले घोळा. पाहिजे असेल तर त्यावर बदामाचे काप लावा.

सर्व तुकडे आधी ३५० फॅरनहाईट पर्यंत तापविलेल्या भट्टीमन्धे एक थराने थोडे पसरून ठेवा. ८-१० मिनिटामध्ये तांबूस खमंग होतील. चीज हवे अस्ल्यास शेवटच्या २ मिनिटासाठीच घालायचे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments